Republic Day






Independence Day






World Hepatitis Day






National Adivasi Day




!! जागतिक आदवासी दिवस !!

९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो, त्या अनुषंगाने आपल्या "शांताई नर्सिंग विद्यालय, पालघर" येथे जागतिक आदिवासी दिवस संस्थेचे संस्थापक, मा. श्री. नवले सर आणि विद्यालयाचे प्राचार्य. श्री. अक्षय इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाने उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात, क्रांतिकारक बिर्सा मुंडा, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली... कार्यक्रमास, प्राचार्य, श्री. अक्षय इंगळे, उपप्राचार्य, सौ. अक्षता राऊत, प्रा. राहुल तायडे. प्रा. अर्चना वानखडे, प्रा. सोनाली गावीत, प्रा. अमोल मोकासे, सौ. तन्वी पाटील. उपस्थित होते.. विद्यार्थ्यानी भाषणे केली, GNM २१-२२ बॅच मधील राहुल गुहे, या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारक बर्सा मुंडा यांची वेशभूषा केली आणि उपयुक्त अशी माहीत विद्यार्थ्यांस दिली. तदनंतर, प्राचार्य. श्री. अक्षय इंगळे सर यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले.. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यानी सहभाग घेत सांस्कृतिक नृत्य ( तारपा आणि गौरी नृत्य ) सादर केले....